26 Nov 22 by Suresh Deshpande 620 Sports

 दिनांक 19-11-2022 ते 22-11-2022 रोजी पार पडलेल्या Maharashtra State Championship 2022 स्पर्धांच्या मध्ये कोल्हापूर च्या 19 वर्षा खालील मुलांच्या संघाने कांस्य पदक मिळवले.  अनीश सोनटक्के , श्रेयस माने, भव्य शहा, ऋषिकेश नलावडे या सर्व खेळाडूंचे  टेबल टेनिस असोसिएशन कोल्हापूर कडुन हार्दिक अभिनंदन.  

Tags:

Share Post