
मालवण येथे झालेल्या मालवण टेबल टेनिस अकॅडमी तर्फे इंडियन ऑईल पुरस्कृत टेबल टेनिस स्पर्धा दैवज्ञ भवन मालवण येथे दि.१० आणि १३ नोव्हेंबर 2019 रोजीआयोजित करण्यात आली होती या स्पर्धा मध्ये कोल्हापूर स्पोर्ट्स असोशिएशन टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी 15 वर्षाखालील मुले विजेता- अनिश सोंनटके उपविजेता - संस्कार पवार 18 वर्षाखालील मुले विजेता- अनिश सोंनटके उपविजेता - भव्य शहा पुरुष एकेरी खुला गट विजेता -भव्य शहा पुरुष दुहेरी खुला गट उपविजेेपद-भव्य शहा आणि अनिश सोंनटके
Tags:
Share Post

