
अमरावती येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील गटामध्ये खेळाडू अनिश सोनटक्के,श्रेयस माने यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली
खेळाडू व कोचीस यांचे हार्दिक अभिनंदन 💐
Tags:
Share Post